कामाची गोष्ट ! भाडेकरूंसाठी बदलला Aadhar Card वरील पत्ता बदलण्याच्या संबंधातील ‘हा’ नियम, जाणून घ्या December 25, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - UIDAI ने भाडेकरूंसाठी आधारशी संबंधित नियम सुलभ केले आहेत. कोणत्याही आवश्यक कागदपत्रात कायमचा पत्ता न ...