Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवे पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू
बहुजननामा ऑनलाईन - आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 359 अहवाल प्राप्त झाले. त्यातील ...