जाणून घ्या ‘कुळीथ’ म्हणजेच ‘हुलगा’ खाण्याचे ‘हे’ 8 फायदे ! ‘या’ आजारात सेवन करणं टाळावं January 14, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - कुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात.(Kulith) परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी ...