• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जाणून घ्या ‘कुळीथ’ म्हणजेच ‘हुलगा’ खाण्याचे ‘हे’ 8 फायदे ! ‘या’ आजारात सेवन करणं टाळावं

by sheetal
January 14, 2021
in आरोग्य
0
Kulith

Kulith

बहुजननामा ऑनलाइन टीम – कुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात.(Kulith) परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी (पिठलं) आवर्जून केली जाते. खास बात अशी की, याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. यालाच हुलगा म्हटलं जातं. आज याच्या फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करून रुग्णाला दिलं तर त्याला आराम मिळतो. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की, उत्तम कढण तयार होतं.

2) कुळथाचं कढण वातनाशक असून जेवणात रुची उत्पन्न करणारं आहे.

3) कुळथाच्या काढ्यानं लघवी साफ होते.

4) मुतखडा झाल्यास कुळथापासून तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

5) कुळथाच्या काढ्यात थोडी सुंठ आणि पादेलोण मिसळून प्यावा. यामुळं लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम मिळतो.

6) लघवी करताना त्रास होत असेल किंव जळजळ होत असेल तर कुळथाच्या सेवनानं आराम मिळतो.

7) खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे.

8) गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा फायदेशीर ठरतो.

या आजारात कुळथाचं सेवन करणं टाळावं

1) कोरडा किंवा सुकलेला कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही.

2) रक्ती मूळव्याध, आम्लपित्त विकार असलेल्यांनी कुळीथ खाऊ नये.

3) रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणं टाळावं.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.

Tags: Kulithआजारात सेवनहुलगा
Previous Post

‘धनंजय मुंडेंचा ‘तो’ वैयक्तिक प्रश्न, ठाकरे सरकारला धोका नाही’

Next Post

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात 25 जानेवारीला शिक्षण विभाग आपल्या दारी उपक्रम

Next Post
Department of Education

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात 25 जानेवारीला शिक्षण विभाग आपल्या दारी उपक्रम

Social activist Anand Saraf
पुणे

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -   देशाच्या सिमेचे रक्षण करण्याकरीता आयुष्यातील महत्वाची वर्षे सैनिक घालवितात. भारताचा झेंडा मानाने डौलत राहण्यामागे सैनिकांचे मोठे...

Read more
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
Raksha Khadse

आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

January 28, 2021
ST Corporation

‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

January 28, 2021
money is rained by magic

जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन केलं त्यांना अटक

January 28, 2021
Government job

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बँकेत शेकडो नोकर्‍या, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

January 28, 2021
IAS Interview Question

IAS Interview Question : भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात ?

January 28, 2021
Kerala High Court

तमन्ना भाटीया आणि विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस ! जाणून घ्या प्रकरण

January 28, 2021
ran away and reached PAK

काय सांगता ! होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा विद्यार्थी, कुटुंबियांनी पाहिल्यावर सुटला पळत अन् थेट पोहचला PAK मध्ये

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

25 जानेवारी राशिफळ : वृषभ राशीवाल्यांना लाभाचे योग, मकर राशीवाल्यांना मिळू शकते नोकरी, इतरांसाठी असा आहे सोमवार

3 days ago

Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102 नवे पॉझिटिव्ह, 3 जूननंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कमी नव्या बाधितांची नोंद

2 days ago

Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा सर्वत्र ‘जय-जयकार’ ! चीनला मात्र पोटदुखी, कटकारस्थान सुरू

3 days ago

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

4 days ago

अनोखी सुविधा ! आता प्रवाशांचे कष्ट वाचणार, तुमच्या घरुन तुमची बॅग रेल्वेच स्टेशनवर घेऊन येणार

1 day ago

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात 2 गट, मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat