ऑर्डर कॅन्सल केल्यानं भडकला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, मुलीच्या तोंडावर दिला ‘मुक्का’ ! March 11, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन : आजकाल वेळ वाचविण्यासाठी ऑनलाइन फूड डिलीव्हरीचा ट्रेंड बर्याच प्रमाणात वाढला आहे. लोक काही मिनिटांतच घरात त्यांचे आवडते ...