PMC On Air Pollution In Pune | हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका स्थापन करणार पथके ! विशेषत: बांधकामांच्या ठिकाणी धुळीमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – PMC On Air Pollution In Pune | दिल्ली, मुंबई पाठोपाठ मोठ्या शहरांमध्ये हवेची प्रदूषण पातळी ...