अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला, म्हणाले – ‘भरणे मामा मंत्री झाले त्यांनी जॅकेट कधी घातलं का ? मी कधी घालतो का ?’ February 6, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - दत्तात्रय भरणे मामा मंत्री झाले तरी ते जॅकेट कधी घालतात का.? मी कधी जॅकेट घातलेलं दिसतंय ...