इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 46 नवे पॉझिटिव्ह ! 2 दिवसांमध्ये 8 व्हेंटिलेटर, 18 ऑक्सीजनसह 26 बेडचं सुसज्ज कोविड सेंटर सुरू होणार
बहुजननामा ऑनलाइन टीम - इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) - इंदापूर तालुक्यातील सर्वसामाण्य नागरिक व कोरोनाग्रस्त रूग्णांच्या आरोग्याच्या दृृष्टीने अतिशय महत्वाची ...