Sushilkumar Shinde | माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल संभ्रम वाढला
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Sushilkumar Shinde | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा ...