काय सांगता ! होय, 2 हजार कोटींच्या Pune -Mumbai Expressway साठी 20 वर्षे 20 हजार कोटींची वसूली? March 19, 2021 0 बहुजननामा ऑनलाईन - वीस वर्षापूर्वी तब्बल 2 हजार कोटी खर्चून बांधलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या खर्चाची रक्कम पूर्णपणे वसूल झाली आहे. ...