‘त्या’ रिक्षाचालकानं गडबडीत रिक्षा थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेली, मग न्यायालयाने त्याची शिक्षा चक्क ‘माफ’च केली
बहुजननामा ऑनलाईन - विरारच्या रेल्वे स्थानकात एका गरोदर महिलेला लोकलमधून रुग्णालयात पोहचविण्यासाठी लोकलच्या डब्यापर्यंत एका व्यक्तीने रेल्वे स्थानकातच रिक्षा घातली. ...