Pune ACP Transfer | पुण्यात सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, मच्छिंद्र खाडे, अशोक धुमाळ यांच्या नियुक्त्या; हडपसर आणि फरासखाना विभागाचा समावेश
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune ACP Transfer | पुण्यात बदलून आलेल्या 3 सहायक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. ...