पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune ACP Transfer | पुण्यात बदलून आलेल्या 3 सहायक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी शनिवारी रात्री काढले आहेत. (Pune ACP Transfer)
ACP चे नाव आणि त्यापुढील कंसात नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे – (Pune ACP Transfer)
1. अश्विनी गणेश राख ACP Ashwini Ganesh Rakh ( सहायक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग – ACP Hadapsar Division)
2. मच्छिंद्र रामचंद्र खाडे ACP Machhindra Khade ( सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा – ACP Traffic)
3. अशोक विश्वासराव धुमाळ ACP Ashok Vishwasrao Dhumal (सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग – ACP Faraskhana Division)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune ACP Transfer | Hadapsar Faraskhana Division Traffic Branch ACP Ashwini Rakh, Machhindra Khade, Ashok Dhumal
- Pune Crime News | पुण्यातील तानाजी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर मोक्का कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 26 गँगवर MCOCA
- Murud Janjira | मुरूडचा जंजिरा बघायचा प्लॅन करत असाल तर, प्रशासनाचा हा निर्णय माहितीये का ?
- Pune Guardian Minister Chandrakant Patil | रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – चंद्रकांत पाटील
- Murud Janjira | मुरूडचा जंजिरा बघायचा प्लॅन करत असाल तर, प्रशासनाचा हा निर्णय माहितीये का ?
- MP Supriya Sule | रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या; बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले (Video)
- MP Supriya Sule | रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या; बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले (Video)