योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केली तक्रार May 28, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर प्लाझा थेरपी अन् ...