‘त्या’ सदस्यांची यादी जाहीर करण्यास विलंब, राज्यपाल नेमके कोणाच्या आदेशा प्रमाणे काम करतात, मलिक यांचा सवाल
बहुजननामा ऑनलाइन टीम - महाविकास आघाडीने दिलेली विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor-bhagatsingh-koshyari) यांच्या कोर्टातच आहे. ...