सत्यशोधक चळवळ समजून घ्या : विद्या राईकवार March 21, 2019 0 यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन - सावित्रीबाईंनी दिलेल्या शिक्षणाचा व त्यांच्या कार्याचा उपयोग हा वास्तवात घडणाऱ्या परिणामांशी करावा. शिक्षणातून चिकित्सक बनावे. ...