Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: संजय राऊत

Chitra Wagh on Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut so did balasaheb himself teach wrong lessons of hindutva chitra waghs question to raut

Chitra Wagh on Sanjay Raut | चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल; म्हणाल्या – ‘मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का ?’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Chitra Wagh on Sanjay Raut | मशिदीवरील भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण या ...

shivsena leader and MP sanjay raut slams kirit somaiya and his family over scam

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत, 24 तासाच्या आत माझ्या पत्नीची माफी मागा नाहीतर…’; किरीट सोमय्या आक्रमक !

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya on Sanjay Raut) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा ...

mp navneet rana may be in trouble as mva government can order inquiry about allegation of loan from yusuf lakdawala

Sanjay Raut on MP Navneet Rana | खा. नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशी?

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Sanjay Raut on MP Navneet Rana | राज्यात हनुमान चालीसा पठण वरुन राज्यात वादंग निर्माण झाला ...

Navneet Rana on Sanjay Raut | Amravati MP navneet rana lodges complaint against sanjay raut in nagpur police

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- Navneet Rana on Sanjay Raut | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

Sanjay Raut On Underworld | shivsena sanjay raut mp navneet rana underworld connection ed yusuf lakdwala bjp

Sanjay Raut | नवनीत राणांच्या आरोपांना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे ट्विट करुन प्रत्युत्तर; शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Sanjay Raut | अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर ...

Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut answers bjp leader devendra fadanvis question over hanuman chalisa row

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?’; फडणवीसांच्या सवालावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Sanjay Raut on Devendra Fadnavis | मागील काही दिवसांपासून 'हनुमान चालीसा पठण' (Hanuman Chalisa Pathan) यावरुन ...

Sanjay Raut on President Rule | Shivsena leader sanjay raut on somaiya if you want to impose presidential rule then bring it together in uttar pradesh and maharashtra why did raut say that

Sanjay Raut on President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशमध्येही लावा’ – संजय राऊत

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Sanjay Raut on President Rule | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार ...

Sanjay Raut | sewree court issues bailable arrest warrant for shivsena leader and mp sanjay raut

Sanjay Raut | ‘सोमय्यांची माणसं राजभवनात बॅकडेटेड कागदपत्रं बनवत असून ते देशाबाहेर पळून जाणार’; राऊतांचा गंंभीर आरोप

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Sanjay Raut | राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणावरून (INS Vikrant ...

Page 21 of 52 1 20 21 22 52

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.