श्रीनगरमध्ये पोलिसांवर बेछुट गोळीबार करून पळाले दहशतवादी, समोर आला व्हिडीओ February 19, 2021 0 श्रीनगर : वृत्तसंस्था - श्रीनगरच्या बारजुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये जम्मू-काश्मीरचे दोन जवान शहीद झाले. या ...