Maharashtra Assembly Elections 2024 | विधानसभेआधीच महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण; पुण्यात राष्ट्रवादी-शिवसेनकडून 6-6 जागांवर दावा
पुणे: Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्टींना आपली ताकद ...