Police Commit Suicide | राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ
मलकापूर/बुलढाणा : बहुजननामा ऑनलाइन - बुलढाणा जिल्ह्यातील (Buldana District) मलकापूर (Malkapur) येथे काळीज धस्स करणारी घटना घडली आहे. मलकापूर येथील ...