Covid-19 : चालू आर्थिक वर्षात कर्मचार्यांच्या वेतनात झाली अवघी 3.6% वाढ, 33 % कंपन्यांनी वाढवली सॅलरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस महामारीदरम्यान कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्या कर्मचार्यांना सरासरी 3.6 टक्केची वेतनवाढ दिली ...