रशियामध्ये चिनी संरक्षण मंत्री वेई फेंहगे यांची ‘हेटाई’ ? राजनाथ सिंह यांचं प्रत्येक व्यासपीठावर झालं ‘स्वागत’, दिलं सर्वांनी ‘महत्व’
नवी दिल्लीः वृत्तसंस्था रशियामध्ये प्रत्येक व्यासपीठावर चिनी संरक्षणमंत्री वेई फेंगीपेक्षा राजनाथ सिंह यांच्यावर अधिक लक्ष लागले आहे. ज्या प्रकारे संरक्षणमंत्री ...