भाटघर अन् वीर धरण ओव्हर-फ्लो तर नीरा देवघर 91.11 % आणि गुंजवणी 95.20 % भरलं August 20, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन- गेल्या पंंदरा दिवसांंपासूून नीरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अखेर गुरूवारी (दि.२०) मध्यरात्री भाटघर धरण ओव्हरफ्लो झाले. ...