‘चीन’नं भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर व्यक्त केली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा एकतर्फी निर्णय’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वास्तविक नियंत्रण रेषे (एलएसी) वर चीनी सैनिकांच्या विस्ताराच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगाच्या निशाण्यावर असणाऱ्या चीनने भारताच्या अंतर्गत ...