हिंगोलीत लागोपाठ दोनदा भुकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांनी रात्र काढली जागून January 31, 2021 0 हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन - हिंगोली जिल्ह्यातील शनिवारी सायंकाळी बसलेल्या भुकंपाच्या धक्कानंतर मध्यरात्री पुन्हा भुकंपाचा सौम्य धक्का बसला. त्यामुळे जिल्ह्यातील ...