कौतुकास्पद ! 1 वर्ष 9 महिन्यांच्या ‘या’ चिमुकल्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह अनेक रेकॉर्डमध्ये झाली नोंद
बहुजननामा ऑनलाईन हैदराबादच्या एका चिमुकल्यानं कमाल केली आहे. या चिमुकल्याच्या तल्लख बुद्धीमुळं त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली ...