लॉकडाऊनबाबत CM ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले – ‘सध्याच्या lockdown चा परिणाम पाहूनच पुढील निर्णय घेऊ’ May 22, 2021 0 सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला आहे. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही. ...