Paytm युजर्सना झटका ! आता क्रेडिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे जोडणे झाले आणखी महाग, जाणून घ्या किती लागणार अतिरिक्त शुल्क
बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्ली, वृत्तसंस्था : डिजिटल पेमेंट प्रदाता कंपनी पेटीएम ऑनलाईन व्यवहारासाठी बहुतेक ग्राहकांची पहिली पसंती आहे. ग्रोसरी स्टोरमधून सामान खरेदीसाठी,पाणी आणि ...