Pune : सिंहगड रोड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘त्या’ टोळीवर ‘मोक्का’; CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत तब्बल 21 टोळयांवर MCOCA ची कारवाई
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आणखी एका गुन्हेगार टोळीला 'मोक्का'चा दणका देत कारागृहात पाठवले आहे. ...