जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये रूग्णांना परस्पर आणू नये, त्रुटी दूर करण्यासाठी रूग्णालय प्रशासनाला आदेश : रूबल अग्रवाल
बहुजननामा ऑनलाइन टीम -सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेल्या जंबो कोव्हीड हॉस्पीटलमध्ये रुग्ण नाकारू नयेत. याठिकाणी काही कमतरता असतील, तर तातडीने पुर्ण ...