शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण June 1, 2021 0 जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.31 मे) राष्ट्रवादी काँग्रेस ...