Ajit Pawar | ‘निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा’ – बारसू रिफायनरी प्रकरणावर अजित पवारांचे मत
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरुन (Barsu Refinery Project) मोठा वाद सुरु झाला आहे. या प्रकल्पाना स्थानिकांनी ...