NCP MLA Rohit Pawar | ‘तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीबांना अडचणीत का आणता?’ MIDC वरून रोहित पवारांचा संतप्त सवाल
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – NCP MLA Rohit Pawar | कर्जत-जामखेड एमआयडीसीची (Karjat-Jamkhed MIDC) मंजुरी राजकीय श्रेयासाठी महायुती सरकारने आडवून ...