माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था ...