आता अहमदाबादच्या पार्कमध्ये दिसला रहस्यमय ‘मोनोलिथ’, कुठून आला कुणालाही माहित नाही January 1, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - जगातील 30 वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसल्यानंतर आता मोनोलिथ भारतात सुद्धा आला आहे. हे स्ट्रक्चर अहमदाबादच्या थलतेज परिसरातील ...