खा. सुप्रिया सुळेंना सलग सहाव्यांदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवृत्त न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शनिवारी वितरण
पुणे : बहुजननामा ऑनलाईन- चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ...