Coronavirus : ‘वॅक्सीन’ आल्यानंतरही 2021 पर्यंत लोकांना घालावा लागेल ‘मास्क’, अमेरिकेचे तज्ञ डॉ. फॉसी यांनी सांगितलं
बहुजननामा ऑनलाईन- अमेरिकेचे मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांचे म्हणणे आहे की, वॅक्सीन उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा पुढील वर्षापर्यंत ...