हैदराबाद : जगातील सर्वात वेगवान मानवी कॅलक्युलेटर आहे 21 वर्षीय निळकंठ भानु प्रकाश, लंडनमध्ये जिंकला पुरस्कार
बहुजननामा ऑनलाइन टीम - हैद्राबाद : नुकतीच लंडनमध्ये आयोजित माईंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड (एमएसओ) मध्ये मानसिक गणना जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण ...