माजी नौदल अधिकार्याने पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती : शिवसेना
बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकार्याला मारहाण केली. ...