Ajit Pawar | ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम (Thane Former Corporator ...