Ajit Pawar-Sanjog Waghere | ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे थेट अजितदादांच्या पाया पडले, लग्न सोहळ्यात झाली भेट, पण दादांनी आशीर्वाद दिला का?
पिंपरी-चिंचवड : Ajit Pawar-Sanjog Waghere | अजित पवार यांचे पूर्वीचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी नंतर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena ...