13 शेतकर्यांवर हत्या आणि दंगलीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, हरियाणाचे CM खट्टर यांना दाखविले होते काळे झेंडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कृषी कायदे मागे घेण्याबाबत दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, हरियाणा पोलिसांनी बुधवारी 13 शेतकऱ्यांविरूद्ध ...