बेकायदेशीर मद्याच्या साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा; गोवा बनावटीची 12.5 लाखांची दारू केली जप्त, तिघांना अटक
बहुजननामा ऑनलाईन - सांगलीतल्या १०० फुटी परिसरातील शामरावनगर मध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा उत्पादन शुल्क ...