रिपाइं हा भीममार्गावर चालणारा पक्ष नाही, बसपाचे खा. अशोक सिद्धार्थ यांची टीका, बामसेफची बहुजन परिषद
अमरावती : बहुजननामा ऑनलाईन - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सारखा पक्ष किंवा सत्तेत सहभागी होणारे आंबेडकरी नेते हे प्रामाणिकपणे भीममार्गावर चालणारे नाहीत, ...