BSF ला आढळला भारत-पाक सीमेवर बोगदा, सँडबॅगवर लिहीलंय कराची, मोठं सर्च ऑपरेशन सुरू
बहुजननामा ऑनलाइन टीम - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा कुंपणाखाली बोगदा शोधून काढला असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. ...