शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे आता बंद करा’शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे आता बंद करा’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ...