राष्ट्रवादीच्या आमदारावरील Honey trap चे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस, तरुणीनेच केला भांडाफोड; तिघांवर FIR दाखल
सातारा: बहुजननामा ऑनलाईन - खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची बदनामी करण्यासाठी रचलेले Honey trap चे षडयंत्र ...