काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या ‘या’ नेत्याच्या उदाहरणामुळे काँग्रेसने राज्यात शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी कट्टर -राजकीय आणि वैचारिक शत्रूंबरोबर शिवसेनेच्या एकत्र येण्याची चर्चा आता शिगेला पोहोचली ...