Pune PMC News | पुणे महापालिकेने दहा महिन्यांत तब्बल 750 बेकायदा होर्डींग हटविले; थकबाकी असलेल्या 135 प्रकरणांत मिळकतींच्या मिळकत करावर चढविला बोजा
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune PMC News | शहरातील बेकायदा होर्डींग्जवर मागील वर्षभरामध्ये जोरदार कारवाई करण्यात आली आहे (illegal hoardings in ...