अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाल्या – ‘मेरे पास ना घर न व्दार, फिर क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार ?’
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावरुन राजकारणात एकच खळबळ ...